PM Kisan Sanman Nidhi Yojana | अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ महिन्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता

PM Kisan Sanman Nidhi Yojana | मित्रांनो मागील काही दिवसापासून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये संख्या वाढलेली आहे. या योजनेच्या आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. आणि लवकरच पंधरावा हफ्ता हार्दिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु यावेळी अनेक पात्र शेतकऱ्यांची नावे या यादीतून वगळण्यात आलेली आहे.

पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांना चार महिन्याच्या अंतराने तीन दोन हजारांनी दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 14 हप्ते दिले गेले आहेत. आणि शेतकरी आता पंधरावे हप्ताची वाट पाहत आहेत.

अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळण्यात येणार| PM Kisan Sanman Nidhi Yojana

या योजनेसाठीसाठी आता अनेक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता देताना. अनेक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सरकार पैसे देखील त्यांना पाठवणार आहे. जर त्यांनी पैसे पाठवले नाही तर त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे.

हेही वाचा- Kisan Rin Portal केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिवाळीसाठी शेतकऱ्यांना दिली मोठी भेट, ‘ही’ योजना करणार सुरू

ईकेवायसी करणे गरजेचे

ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केले नाही. ते पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तेथील पूर्ण प्रक्रिया पूर्ण करू शकतात. किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन देखील तेही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही पीएम किसान निधीचे पैसे हवे असतील तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून कोणत्याही सरकारी योजनेला थेट अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही. याशिवाय हॅलो कृषी मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, रोजचा बाजारभाव, पशु खरेदी विक्री यांसारख्या अनेक सुविधा मिळतात. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

केवायसी च्या महत्त्वाच्या स्टेप पुढीलप्रमाणे

  • सगळ्यात आधी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल
  • त्यानंतर ई केवायसी हा ऑप्शन समोर येईल
  • त्यानंतर तुम्हाला एक आधार नंबर आणि कॅपच्या टाकावा लागेल
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर देखील टाकावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर मोबाईलवर एक ओटीपी येईल
  • हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचे एक केवायसी होईल.