Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांचा अल्टिमेट संपला, स्वाभिमानी शेतकरी संघटना काय निर्णय घेणार?

Ravikant Tupkar : मागच्या काही दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद चव्हाट्यात आला असून यामध्ये फूट पडण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. रविकांत तुपकर यांनी शिस्त पालन समिती बाबत काही आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. यानंतर त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी 15 ऑगस्टचा अल्टिमेट देण्यात आला होता. मात्र रविकांत तुपकर गैरहजर राहिल्याने सर्वत्र चर्चांना … Read more

Agriculture News : माती परीक्षण आणि बीज संशोधनावर भर द्या; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना

Agriculture News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project) संदर्भात मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान बद्दलण्याची शक्ती आहे त्यासाठी ती जास्त प्रभावी पद्धतीने राबविण्याची गरज आहे. माती परिक्षणाची कामे कृषी विद्यापीठांकडून वेळोवेळी करून त्याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी पोस्टाची मदत घेण्यात येईल. असे कृषिमंत्री धनंजय मुंडे … Read more

Lumpy Disease : कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीने घातला पुन्हा धुमाकूळ; 8 दिवसात तब्बल 11 जनावरांचा मृत्यू

Lumpy Disease

Lumpy Disease : मागच्या एक महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लम्पी रोगाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. एकीकडे दुधाला नसलेल्या भाव आणि दुसरीकडे लम्पीमुळे जनावरांचा मृत्यू यामुळे पशुपालक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. दरम्यान राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावामध्ये लम्पी रोगामुळे ११ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पशु विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह … Read more

धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीला गेले अन भारावून गेले, नक्की काय झालं?

Dhananjay Munde : धनंजय मुंडे कृषिमंत्री झाल्यापासून अनेक ठिकाणी दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. नुकताच त्यांनी बारामती दौरा केला. यावेळी त्यांनी बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठाणच्या अप्पासाहेब पवार वैज्ञानिक संशोधन केंद्र, व शैक्षणिक संकुल या ठिकाणी भेट दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे लोकप्रिय … Read more

Agricultural Business : ‘हे’ 3 कृषी व्यवसाय देशात सर्वाधिक नफा कमवून देतात, जाणून घ्या कसे सुरू करावे?

Agricultural Business : भारतातील शेतकरी आता पारंपरिक शेतीसोबतच तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. आणि शेतीसोबतच दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन ते मधमाशी पालन असे अनेक व्यवसाय करत आहेत. आजच्या काळात तुम्हाला देशात अनेक श्रीमंत शेतकरीही पाहायला मिळतील. दरम्यान आज आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला काही व्यवसायाच्या आयडियाबद्दल सांगणार आहोत जी शेतकऱ्यांसाठी खूप यशस्वी आहे. मधमाशी पालन मधमाशी पालन मध, मेण, … Read more

Farm Equipment : ‘हे’ उपकरण काही वेळातच नांगरते एक एकरापेक्षा जास्त जमीन; नेमकं काय आहे वैशिष्ट्ये? जाणून घ्या

Farm Equipment : देशातील वाढत्या तंत्रज्ञानामुळे शेतकरी आता कृषी उपकरणांच्या शोधात आहेत. या साधनांचा वापर करून शेतीची कामे सहज करता येतात. भारतामध्ये अनेक कृषी यंत्रणा अत्यंत महत्त्वाच्या बनल्या आहेत. त्यांच्या मदतीने शेतीतील कामे कमी वेळात आणि कमी मेहनतीत लवकर करता येतात. सोशल मीडियावर दररोज शेतीशी संबंधित काही युक्त्या व्हायरल होतात, त्यापैकी एक म्हणजे शेत नांगरणी. … Read more

Favarni Pump Subsidy : सरकार शेतकऱ्यांना फवारणी यंत्रासाठी देतंय 50% पर्यंत अनुदान, असा करा अर्ज

Favarni Pump Subsidy

Favarni Pump Subsidy : शेतकऱ्यांना शेती करताना विविध यंत्रांची गरज भासते. मात्र सर्वच गोष्टी घेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत असते. अलीकडेच, हरियाणा सरकारने अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. या ठिकाणी सरकार फवारणी पंपासाठी अनुदान देत आहे. महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App … Read more

या जिल्ह्यात ढगफुटी, पिके गेली पाण्याखाली; सोयाबीन, तूर, कपाशीचे नुकसान

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, आणि सातारा जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट तर पालघर परभणी हिंगोली नांदेड लातूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा … Read more

नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Beed News : मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे तर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेच आहे मात्र किडींमुळे देखील पिकांचे नुकसान होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान मागच्या वर्षी प्रमाणे परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज या भागांमध्ये त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याने … Read more

Havaman Andaj : आज कुठे कोसळणार मुसळधार पाऊस?; वाचा हवामान अंदाज

Havaman Andaj : मागच्या चार पाच दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. नदी नाल्यांना पूर आले असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे या ठिकाणची स्थिती चिंताजनक आहे. त्या ठिकाणी सर्वच भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या … Read more