नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Beed News : मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे तर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेच आहे मात्र किडींमुळे देखील पिकांचे नुकसान होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान मागच्या वर्षी प्रमाणे परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज या भागांमध्ये त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याने … Read more

Havaman Andaj : आज कुठे कोसळणार मुसळधार पाऊस?; वाचा हवामान अंदाज

Havaman Andaj : मागच्या चार पाच दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. नदी नाल्यांना पूर आले असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे या ठिकाणची स्थिती चिंताजनक आहे. त्या ठिकाणी सर्वच भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या … Read more

Yavatmal Rain : यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; शेतकरी हतबल

Yavatmal Rain : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) होत आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक जनजीवन विस्कळीत झाले आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. दरम्यान यवतमाळ जिल्हा देखील मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली … Read more

IMD Alert : कोकणात ढगफुटीसारखा पाऊस होणार? पुणे जिल्ह्यातही रेड अलर्ट, पहा तुमच्या गावातील अचूक हवामान अंदाज

IMD Alert

IMD Alert : मागच्या तीन चार दिवसापासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाने राज्यात अक्षरश थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होतोय. यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी म्हणजेच आज हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर काही … Read more

Cow Milk Rate : गायीच्या दूध दरावरून दूध उत्पादक शेतकरी नाराज? 34 रूपये दर न परवडणारा

Cow Milk Rate : बरेच शेतकरी (Farmer) शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन (animal husbandry) हा व्यवसाय करतात. हा व्यवसाय केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. मात्र आता या व्यवसायामध्ये देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना तोटा होत असल्याचे दिसत आहे. मागच्या काही दिवसापासून दूध दराबाबत ( Milk Rate) मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. दरम्यान यामध्येच आता राज्य सरकारकडून दुधाचा … Read more

Agriculture News : बियाणे, खते, कीटकनाशकांची तक्रार व्हॉट्सअप वरून करता येणार, धनंजय मुंडे यांनी घेतला मोठा निर्णय

Agriculture News : राज्यात अनेक ठिकाणी यंदा पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरण्यांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी करण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांची सतत बोगस बियाणे, खते, कीटकनाशक विकून फसवणूक केली जाते. त्यामुळे त्यांना खूप मोठा फटका सहन करावा लागतो. विक्रेत्यांकडून होणाऱ्या फसवणुकीची तक्रार कोठे करावी असा प्रश्न त्यांच्यापुढे … Read more

Success Story : टोमॅटोमुळे शेतकरी झाला मालामाल! दिवसाला तब्बल 18 लाख रुपयांची कमाई

Success Story : सध्या सगळीकडे टोमॅटोच्या दाराचीच चर्चा चालू आहे. दररोज टोमॅटो संबंधी काहीतरी नवीन माहिती समोर येत आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी या कालावधीमध्ये लाखो रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे टोमॅटो दरवाढीचा फायदा अनेक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. दरम्यान आता या … Read more

Marathi News : बापरे! टोमॅटोने घेतला शेतकऱ्याचा जीव; घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Marathi News : सध्या देशभरात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी तर दुकानदारांनी टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाउन्सर ठेवल्याचे आपल्याला पहिला मिळाले. टोमॅटोचे दर वाढल्यापासून टोमॅटोची सतत चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही फक्त टोमॅटोची हवा दिसत आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडीओ तसे मिम्स सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, हे सर्व असतानाच आता एक … Read more

Poultry Farming : ‘या’ जातीच्या कोंबड्या पाळा आणि व्हा मालामाल; ५० रुपयांना विकलं जात अंड; जाणून घ्या सविस्तर

Poultry Farming

Poultry Farming : भारतात सर्वात जास्त लोक हे शेती (agriculture) व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीतून जास्त नफा मिळत नसल्याने बरेच शेतकरी (Farmer) आता शेतीसोबत जोडव्यवसाय देखील करतात. शेतकरी आता पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करण्यास जास्त प्राधान्य देतात. हा असा व्यवसाय आहे जो सुरू करण्यासाठी करोडो रुपयांची गरज नाही. अवघ्या काही लाख रुपयांमध्ये पोल्ट्री फार्म (Poultry farm) व्यवसाय … Read more

‘या’ सरकारने घेतला मोठा निर्णय! देशी गाय खरेदीसाठी शेतकऱ्यांना देणार 40 हजार रुपये

Sarkari Yojana : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) पशुसंवर्धनाशी संबंधित शेतकऱ्यांसाठी (Farmer) महत्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नंद बाबा मिशन सुरू केले आहे. या अभियानांतर्गत गायींच्या खरेदीवर गायींचे पालनपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) आता याचा मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण … Read more