Farm Equipment : देशातील वाढत्या तंत्रज्ञानामुळे शेतकरी आता कृषी उपकरणांच्या शोधात आहेत. या साधनांचा वापर करून शेतीची कामे सहज करता येतात. भारतामध्ये अनेक कृषी यंत्रणा अत्यंत महत्त्वाच्या बनल्या आहेत. त्यांच्या मदतीने शेतीतील कामे कमी वेळात आणि कमी मेहनतीत लवकर करता येतात. सोशल मीडियावर दररोज शेतीशी संबंधित काही युक्त्या व्हायरल होतात, त्यापैकी एक म्हणजे शेत नांगरणी. नुकताच सोशल एक व्हिडीओ पहायला मिळत आहे ज्यामध्ये एक शेतकरी या विदेशी मशीनने जमीन नांगरतना दिसत आहे.
माहितीनुसार, हे यंत्र भारतात नसून परदेशात बनवले जाते. हे यंत्र लहान शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे. हे यंत्र जर्मन तंत्रज्ञानाने बनवण्यात आले आहे आणि त्यामध्ये कमी वेळात आणि कमी पैशात अनेक शेतात नांगरणी केली जाते. हे मशिन पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच ते खरेदी करण्याचा विचहर कराल. (Farm Equipment)
शेतकरी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक खास अँप बनवले आहे ज्याचं नाव आहे Hello Krushi हे अँप इंस्टाल केल्यानंतर तुम्हाला शेतीसंबंधित वेगेवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती सविस्तरपणे मिळेल. त्याचबरोबर सरकारी योजना, बाजारभाव, हवामान अंदाज, पशूंची माहिती, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल त्यामुळे लगेचच हे अँप इंस्टाल करा.