Favarni Pump Subsidy : शेतकऱ्यांना शेती करताना विविध यंत्रांची गरज भासते. मात्र सर्वच गोष्टी घेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत असते. अलीकडेच, हरियाणा सरकारने अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. या ठिकाणी सरकार फवारणी पंपासाठी अनुदान देत आहे.
महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदान योजना (Favarni Pump Subsidy) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेंतर्गत, अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणारे स्प्रे पंप खरेदीवर ५०% पर्यंत अनुदान दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम करण्याची चांगली सोय होते, पिकांवर वेळेवर फवारणी करता येते ज्यामुळे उत्पादनात देखील वाढ होते. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने काही शेतकऱ्यांना अशी उपकरणे खरेदी नसते त्यामुळे सरकारने ही योजना सुरु केली आहे.
सरकारी योजनांची माहिती घ्यायची असेल तर Hello krushi अँपमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. यामध्ये तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात? तुम्हाला किती अनुदान मिळेल? अर्ज कसा करायचा? या सर्व गोष्टींची माहिती मिळेल. यामध्ये तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअरवर Hello Krushi हे अँप इंस्टाल करा.
Download Hello Krushi Mobile App
असा करा अर्ज –
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आले तर तुम्ही ३१ जुलैपूर्वी कृषी विभागाच्या पोर्टलवर अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खाते पासबुक, शेतजमिनीचा दाखला असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनो हे अनुदान महाराष्ट्रामध्ये देखील मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर माहिती मिळेल. त्या ठिकाणाहून तुम्ही देखील अर्ज करू शकताय.
या बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप सबसिडी योजनेद्वारे, हरियाणा सरकारने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी एक महत्त्वाचे उचलले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासोबतच त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. (Spray Pump Subsidy)