Kisan Rin Portal केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिवाळीसाठी शेतकऱ्यांना दिली मोठी भेट, ‘ही’ योजना करणार सुरू
Kisan Rin Portal |मित्रांनो आपले राज्य सरकारने केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच काही ना काही प्रगतशील आणण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही जवळपास 75 टक्के शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आपले सरकार देखील शेतीकडे तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीकडे सर्वात जास्त लक्ष देत असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना ते आधुनिक मार्गाने करता यावे … Read more