Agriculture News : माती परीक्षण आणि बीज संशोधनावर भर द्या; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना

Agriculture News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project) संदर्भात मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान बद्दलण्याची शक्ती आहे त्यासाठी ती जास्त प्रभावी पद्धतीने राबविण्याची गरज आहे. माती परिक्षणाची कामे कृषी विद्यापीठांकडून वेळोवेळी करून त्याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी पोस्टाची मदत घेण्यात येईल. असे कृषिमंत्री धनंजय मुंडे … Read more

धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीला गेले अन भारावून गेले, नक्की काय झालं?

Dhananjay Munde : धनंजय मुंडे कृषिमंत्री झाल्यापासून अनेक ठिकाणी दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. नुकताच त्यांनी बारामती दौरा केला. यावेळी त्यांनी बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठाणच्या अप्पासाहेब पवार वैज्ञानिक संशोधन केंद्र, व शैक्षणिक संकुल या ठिकाणी भेट दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे लोकप्रिय … Read more

Agricultural Business : ‘हे’ 3 कृषी व्यवसाय देशात सर्वाधिक नफा कमवून देतात, जाणून घ्या कसे सुरू करावे?

Agricultural Business : भारतातील शेतकरी आता पारंपरिक शेतीसोबतच तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. आणि शेतीसोबतच दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन ते मधमाशी पालन असे अनेक व्यवसाय करत आहेत. आजच्या काळात तुम्हाला देशात अनेक श्रीमंत शेतकरीही पाहायला मिळतील. दरम्यान आज आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला काही व्यवसायाच्या आयडियाबद्दल सांगणार आहोत जी शेतकऱ्यांसाठी खूप यशस्वी आहे. मधमाशी पालन मधमाशी पालन मध, मेण, … Read more

Agriculture News : व्हिडीओ पाहून महिलेने सुरू केली नैसर्गिक शेती, आता कमावतेय लाखो रुपये

Agriculture News

Agriculture News : Youtube सध्या सर्वजण सोशल मीडियाचा (Social media) वापर मोठ्या प्रमाणात करतात. बरेच लोक सोशल मीडियाचा वापर करून अनेक गोष्टी शिकतात. सध्या हरियाणाच्या पलवलमध्ये राहणाऱ्या एका महिलेची सोशल मीडियावर चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या महिलेने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून नैसर्गिकरित्या घरी भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. पत्नीच्या प्रेरणेने पतीनेही या कामात हात घातला … Read more