Viral Video | शेतकऱ्याने अनोख्या अंदाजाने केली दुधी भोपळ्याची शेती, पाहा शेतकऱ्याचे जुगाड

Viral Video

Viral Video | आपले सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना सुरू करत असतात. यातीलच एक योजना म्हणजे शेततळे योजना. ही योजना सरकारने काही वर्षांपूर्वी शेअर केली आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. या शेततळ्यात उतरण्यासाठी शेतकरी एक अनोखे वाहन तयार करतो आणि दुधी भोपळा काढताना दिसत आहे. ओडिसामधील सुंदरगड जिल्ह्यातील … Read more