Brinjal Cultivation | वांग्याची शेती शेतकऱ्यांना करेल एका वर्षात श्रीमंत, फक्त करा ‘हे’ काम

Brinjal Cultivation

Brinjal Cultivation | आजकाल शेतकरी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. त्यामधून खूप फायदा देखील होतो. भाजीपाल्यामध्ये वांग्याची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. वांग्यामुळे खूप चांगला फायदा शेतकऱ्यांना होत असतो. शिवाय वांग्यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्व ए, बी आणि सी देखील असतात. जर तुम्ही ही वाईट वांग्याची शेती प्रगत पद्धतीने केली, तर तुम्हाला चांगले … Read more