Crops In Rabi Season | रब्बी हंगामात करा ‘या’ पिकांची पेरणी, होईल भरघोष कमाई
Crops In Rabi Season | रब्बी हंगामात अनेक पिके घेतली जातात. या पिकांमध्ये गहू, मोहरी, हरभरा, मसूर इ. या पिकांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. भारतात रब्बी पिके नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये कमी तापमानात पेरली जातात आणि फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कापणी केली जातात. चला जाणून घेऊया भारतातील काही प्रमुख रब्बी पिकांविषयी गहू | Crops In … Read more