Agriculture News : माती परीक्षण आणि बीज संशोधनावर भर द्या; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना

Agriculture News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project) संदर्भात मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान बद्दलण्याची शक्ती आहे त्यासाठी ती जास्त प्रभावी पद्धतीने राबविण्याची गरज आहे. माती परिक्षणाची कामे कृषी विद्यापीठांकडून वेळोवेळी करून त्याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी पोस्टाची मदत घेण्यात येईल. असे कृषिमंत्री धनंजय मुंडे … Read more

धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीला गेले अन भारावून गेले, नक्की काय झालं?

Dhananjay Munde : धनंजय मुंडे कृषिमंत्री झाल्यापासून अनेक ठिकाणी दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. नुकताच त्यांनी बारामती दौरा केला. यावेळी त्यांनी बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठाणच्या अप्पासाहेब पवार वैज्ञानिक संशोधन केंद्र, व शैक्षणिक संकुल या ठिकाणी भेट दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे लोकप्रिय … Read more

नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Beed News : मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे तर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेच आहे मात्र किडींमुळे देखील पिकांचे नुकसान होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान मागच्या वर्षी प्रमाणे परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज या भागांमध्ये त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याने … Read more

Agriculture News : बियाणे, खते, कीटकनाशकांची तक्रार व्हॉट्सअप वरून करता येणार, धनंजय मुंडे यांनी घेतला मोठा निर्णय

Agriculture News : राज्यात अनेक ठिकाणी यंदा पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरण्यांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी करण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांची सतत बोगस बियाणे, खते, कीटकनाशक विकून फसवणूक केली जाते. त्यामुळे त्यांना खूप मोठा फटका सहन करावा लागतो. विक्रेत्यांकडून होणाऱ्या फसवणुकीची तक्रार कोठे करावी असा प्रश्न त्यांच्यापुढे … Read more