Donkey Farming | गाढविणीचे दूध विकून शेतकरी महिन्याला कमावतोय लाखो रूपये, जाणून घ्या दुधाचे भाव

Donkey Farming

Donkey Farming | आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजकाल अनेकजण गाई म्हशीचा व्यवसाय करून भरघोस उत्पन्न घेत आहेत. एक तरुण तर यातून सात हजार रुपये लिटरने दूध विकतो. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल परंतु गुजरातमधील पाटण येथील शेतकरी धीरेन सोलंकी हा गाढव पालनातून दूध व्यवसाय करत आहे. या दुधाला … Read more