Essential Nutrients for Plants | ‘ही’ पोषकतत्त्वे पिकांसाठी असतात अत्यंत महत्त्वाची, कमतरता असल्यास दिसतात ‘ही’ लक्षणे
Essential Nutrients for Plants | माणसाच्या शरीराला ज्याप्रमाणे पोषक तत्वांची गरज असते, त्याचप्रमाणे वनस्पतींनाही त्यांच्या वाढीसाठी अनेक पोषक तत्वांची गरज असते. या पोषक तत्वांमुळे, झाडे वाढण्यास, पुनरुत्पादन करण्यास आणि विविध जिवाणू क्रिया करण्यास सक्षम आहेत. झाडांना ही पोषकतत्त्वे वेळेवर न मिळाल्यास त्यांची वाढ खुंटते. या पोषक घटकांमध्ये प्रामुख्याने नायट्रोजन, फॉस्फरस, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि पोटॅश … Read more