Frost Attack | दवं पडल्यास चुकूनही करू नका ‘हे’ काम, नाहीतर पिकाची होईल नासाडी

Frost Attack

Frost Attack | देशात थंडीची समस्या वाढत असून ती प्रामुख्याने मैदानी आणि डोंगराळ राज्यांमध्ये दिसून येत आहे. या परिणामामुळे तापमानात सातत्याने घट नोंदवली जात आहे. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. विशेषत: वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहे. उत्तर भारतातील भागात कडाक्याची थंडी पडत असून, त्यामुळे … Read more