Drone Training | शेतकरी ड्रोन पायलटसाठी सरकारने काढला हा नियम, जाणून घ्या कसे घ्यायचे प्रशिक्षण
Drone Training | कृषी क्षेत्रात ड्रोन आल्याने शेतकऱ्यांची अनेक कामे आता काही मिनिटांत पूर्ण होत आहेत. देशातील बहुतांश तरुण ड्रोन पायलटकडे उत्तम करिअर म्हणून पाहतात, त्यामुळे तरुण-तरुणी दोघेही ड्रोन ऑपरेटींगचे प्रशिक्षण घेऊन शेती आणि इतर कामांमध्ये चांगले करिअर करत आहेत. आजच्या काळात ड्रोनची मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकार तसेच राज्य सरकार आपापल्या स्तरावर नियम बदलत … Read more