Milky Mushroom | दुधाळ मशरूम शेतकऱ्यांना देईल भरघोस नफा, अवघ्या 15 रुपयांत सुरू करा शेती
Milky Mushroom | सध्या देशातील शेतकरी विविध प्रकारची शेती करून अधिक नफा मिळविण्यात रस दाखवत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मशरूम लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मशरूमचे अनेक प्रकार असले, तरी भारतात उगवलेल्या दुधाळ मशरूमच्या लागवडीतून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. बटन मशरूम नंतर, ही जात भारतात सर्वात जास्त घेतली जाते. याचे वैज्ञानिक नाव कॅलोसिबिंडिका … Read more