Murrah Buffalo | दुधाची मशीन आहे ‘या’ म्हशीची जात, दिवसाला देते 30 लिटरपर्यंत दूध
Murrah Buffalo | भारतातील शेती आणि पशुपालनाची परंपरा खूप जुनी आहे. येथे शेतकरी शेती आणि पशुपालन करून अधिक उत्पन्न मिळवू शकतात. या कारणास्तव, गाई आणि म्हशींच्या नवीन जाती देशभरात पाळल्या जातात, जेणेकरून त्यांच्या दुधापासून चांगला नफा मिळू शकेल. गाई आणि म्हशीच्या अनेक जाती जास्त दूध देतात.या जाती दुग्धोद्योगासाठी अतिशय उपयुक्त आहेत. गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला … Read more