Natural Farming | पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून नैसर्गिक शेतीचे आहेत फायदे, जाणून घ्या त्याची उद्दिष्टे आणि घटक

Natural Farming

Natural Farming | आजच्या काळात नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल सातत्याने वाढत आहे. कारण देशातील शेतकऱ्यांना या शेतीत जास्त नफा मिळतो. आता नैसर्गिक शेती करणे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरेच फायदेशीर आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन वापरले जात नाही. नैसर्गिक शेतीमध्ये बायोमास मल्चिंग, शेण आणि मूत्र यांचा वापर यावर सर्वाधिक भर दिला जातो. नैसर्गिक शेती/प्राकृतिक खेतीला प्रोत्साहन देण्यासाठी … Read more