Onion Export | कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल, निर्यातीवर बंद

Onion Export

Onion Export | देशातील कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. हे निर्बंध तात्काळ प्रभावाने लागू झाले आहेत, जे 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार आहेत. या संदर्भात, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) शुक्रवारी अधिसूचना जारी करून ही घोषणा केली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डीजीएफटीने … Read more