PM Kisan 16th Installment | पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता येण्याआधी पूर्ण करा ‘ही’ प्रक्रिया, अन्यथा मिळणार नाही पैसे

PM Kisan 16th Installment

PM Kisan 16th Installment |प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. परंतु देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात 15 व्या हप्त्याचे पैसे अद्याप आलेले नाहीत, ज्याचे मुख्य कारण म्हणजे eKYC आणि नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे केली नाही. 15व्या हप्त्यानंतर शेतकरी पीएम-किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची वाट पाहत … Read more