PM Kisan Yojana | पीएम किसानचा 15 वा हप्ता ‘या’ तारखेला होणार खात्यात जमा, 8 कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

Kisan Credit Card

PM Kisan Yojana | किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर रोजी खात्यात येईल. सरकार त्याचे पैसे डीबीटीद्वारे जमा करणार आहे. एका नोटीसमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. देशातील आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार डीबीटीद्वारे दोन हजार रुपये जमा करणार आहे. डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर … Read more