PM Kisan Sanman Nidhi Yojana | पंतप्रधान किसान योजनेची रक्कम वाढेल का? कृषीमंत्र्यांनी दिले असे उत्तर
PM Kisan Sanman Nidhi Yojana | मित्रांनो 15 नोव्हेंबर रोजी किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला. ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपयांची ही रक्कम जमा केली जाईल. पंतप्रधान किसान योजनेची … Read more