PM Kisan Tractor Yojana | काय आहे पीएम किसान ट्रॅक्टर योजना? शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर मिळते सूट? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य

PM Kisan Tractor Yojana

PM Kisan Tractor Yojana | गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अनेक योजनांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसारख्या अनेक योजना आहेत, ज्यांच्या मदतीने शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. शेतीही डिजिटल झाल्यामुळे शेतीशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. इतकेच नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून … Read more