Potato Disease | ‘हा’ रोग बटाट्याचे पीक करू शकतो पूर्णपणे नष्ट, जाणून घ्या प्रतिबंध
Potato Disease | हिवाळ्यात बटाटा पिकावर अनेक प्रकारचे रोग दिसून येतात. त्यामुळे शेतकरी बटाटा लागवडीतून फारसा नफा मिळवू शकत नाहीत. बघितले तर बटाटा पिकावर हिवाळ्यात तुषार रोग येण्याची शक्यता जास्त असते. एकदा या रोगाचा प्रादुर्भाव पिकावर झाला की हळूहळू संपूर्ण शेतातील पीक खराब होते. शेतकर्यांनी बटाटा पिकातील तुषार रोगावर योग्य वेळी उपचार न केल्यास त्यांचे … Read more