Rooftop Gardening Scheme | छतावर फळे आणि भाजीपाला पिकवण्यासाठी तुम्हाला मिळणार 37,500 रुपये, जाणून घ्या कसे मिळवायचे फायदे

Rooftop Gardening Scheme

Rooftop Gardening Scheme | आजच्या व्यस्त जीवनात लोकांना शेतात जाऊन बागकाम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे बहुतेक लोक त्यांच्या घराच्या गच्चीवर किंवा छोट्या जागेत बागकाम करतात. सरकारने आता या लोकांसाठी एक उपक्रम सुरू केला आहे. ज्यांच्याकडे बागकामासाठी जमीन नाही आणि ते घराच्या गच्चीवर बागकाम करतात, अशा लोकांना बिहार सरकारकडून चांगले अनुदान दिले जात आहे. … Read more