Sandalwood Farming | चंदनाची शेती आहे फायदेशीर व्यवसाय, केवळ 50 झाडं 15 वर्षात बनवतील करोडपती!
Sandalwood Farming |चंदन लागवडीकडे लोकांचा कल आहे परंतु तंत्रज्ञानाचा अभाव आणि झाड तयार होण्यास बराच वेळ लागत असल्याने त्याची लागवड अपेक्षेप्रमाणे होत नाही, तर चंदनाची शेती अत्यंत फायदेशीर आहे. आता केंद्रीय मृदा व क्षारता संशोधन संस्थेमध्ये उत्तम आणि दर्जेदार चंदनाची रोपे तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, त्यात विशेष तंत्रज्ञानावर संशोधन केले जात आहे, … Read more