PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांनी आधीच करा ‘हे’ काम

PM Kisan Yojana

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी अनेक योजना राबवल्या जातात. भारत सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या सर्वात मोठ्या योजनांपैकी एक असलेल्या PM किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकरी बांधवांना लाभ दिला जातो. दरवर्षी या योजनेंतर्गत शेतकरी बांधवांच्या खात्यावर 6,000 रुपये पाठवले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावर पाठवली जाते. पीएम किसान सन्मान निधी … Read more