Soybean Production | सोयाबीनचा सर्वात मोठा उत्पादक देश मागे, उत्पादन 30 लाख टनांनी कमी असल्याचा अंदाज

Soybean Production

Soybean Production | जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश ब्राझील यंदा मागे पडल्याचे दिसून येत आहे. ब्राझीलमध्ये यंदा सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये सोयाबीनचे उत्पादन सुमारे 158.5 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर 2022-23 साठी अंदाज 161 दशलक्ष टन होता, ज्यामध्ये यावर्षी सुमारे 3 दशलक्ष टनांची घट होणार आहे. FAS ने … Read more