Spice Business | मसाल्यांचा व्यवसाय धोक्यात, लाल समुद्राच्या संकटामुळे माल पाठवण्यास विलंब
Spice Business | लाल समुद्राचे संकट दिवसेंदिवस भारतासाठी समस्या बनत चालले आहे. त्याचा परिणाम आधी चहावर आणि आता मसाल्यांच्या व्यवसायावर दिसू लागला आहे. निर्यातदारांच्या मते, मालवाहतुकीच्या वाढत्या खर्चामुळे कच्च्या मालाची उपलब्धता आणि इतर नियोजित वचनबद्धतेवर परिणाम होत आहे. कोचीस्थित मसाले कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गुलशन जॉन यांच्या मते, मसाल्यांसारख्या उच्च मूल्याच्या मालासाठी, व्यापार एका वचनबद्ध शेड्यूलवर … Read more