Strawberry Cultivation In Punjab | पंजाबच्या शेतकऱ्याचा चमत्कार, 6 महिन्यात स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवला 5 लाखांचा नफा
Strawberry Cultivation In Punjab | अनेक लोकांना असे वाटते की, पंजाबमधील शेतकरी केवळ भात आणि गहू यासारख्या पारंपरिक पिकांचीच लागवड करतात, परंतु तसे नाही. आता येथील शेतकरीही फळबाग लागवडीत रस घेऊ लागले आहेत. पंजाबमध्ये विशेषत: परदेशी पिकांची लागवड जास्त केली जाते. आज आपण एका प्रगतीशील शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याला स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून बंपर उत्पन्न मिळत आहे. … Read more