Sugarcane Price Hike | ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, भावात 20 रुपयांनी वाढ, वाचा संपूर्ण माहिती

Sugarcane Price Hike

Sugarcane Price Hike | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढीची भेट दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाच्या दरवाढीसह 17 महत्त्वाच्या प्रस्तावांना सरकारने मंजुरी दिली आहे. या बैठकीत उसाच्या भावात प्रतिक्विंटल २० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज म्हणजेच गुरुवार, 18 जानेवारी रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची … Read more