Weather Update | डिसेंबरमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा! पर्वतांवर बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडी वाढली,

Weather Update | यंदा थंडीने उशिराने तडाखा दिला असला तरी जसजसे डिसेंबरचे दिवस सरत आहेत तसतसा थंडीचा प्रभावही वाढत आहे. उत्तर भारतात सकाळी आणि रात्री वातावरण थंड होत आहे. उत्तर भारतात किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी घसरण होत आहे. देशाच्या वरच्या भागात म्हणजेच काश्मीरमध्ये तापमान उणेपर्यंत पोहोचले आहे. त्याचबरोबर वाळवंटातही तापमानात घट होत … Read more